पहिला दिवस


आमचं कॉलेज
वालचंद कॉलेज.... तीन वर्ष घालवली या कॉलेज मध्ये....खूप काही दिलं clg नं मला...knowledge , मित्र , अनुभव चांगले वाईट....पण एक गोष्ट नाही दिली...त्याची चर्चा उगाच कशाला....😉😉
Clg बद्दल बोलायचे झाले तर आमचं clg म्हणजे लै famous राव...अगदी सात समुद्रापार म्हणलं तरी चालेल....eligible enginner घडवणं हे आमच्या clg चं vision तर क्रियासिद्धी सत्वे हे ध्येय वाक्य...
एकूणच काय तर clg एक नंबर...!!!
मी या इथं clg मध्ये आलो ते june 2012 साली....विराट कोहली cover drive ला जसा easy चौकार मारतो तशी easy admission मिळाली clg ला...कारण म्हणजे 10th चा मी 2nd topper शाळेतला...त्यामुळं विषयच cut...!! दहावी म्हणजे आता काय दम नाही राहिला...शाळा निम्मे मार्क देते...मुलं काय तो थोडा फार अभ्यास करतात...मार्क येतात आणि लगेच topper.... शाळेचा लौकिक वैगरे उंच करतात म्हणे पोरं... असो...विषय clg चा आहे तर शाळा कशाला मध्ये...???
  बरं कुठं होतो आपण...ते....admission च....झाली एकदाची कशीबशी....कशीबशी म्हणतोय कारण 6 तास रांगेत उभा होतो...अनेक भावी 'walchandian'' एकत्र आले होते...वेळ तर लागणारच...!
   जुलै उजाडला त्यांनतर clg चालू व्हायला...घरातून अगदी मोठ्या अविर्भावात निघालो clg ला जायला...वालचंद चा student म्हणजे एक प्रकारचं #वजन....☺☺  लोक सगळे अदबीने बघतात वालचंद कडे... आणि तसं आहे हि आमचं clg...
    विश्रामबाग पास केलं आणि पुढच्या वालचंद च्या स्टॉप वर मी उतरलो...उतरलो एकदाच आणि वर बोर्ड पहिला." walchand college of enginnering ".
आणि मी आत प्रवेश केला तो वेगळ्या उत्सुकतेनं आणि उत्साहानं !! निभाव लागणार का आपला या clg मध्ये....clg ची 100 एकर सामावून घेईल का आपल्याला...मित्र भेटतील का...असे अनेक प्रश्न मनात होते त्या दिवशी....clg च्या पहिल्या दिवशी...!! ☺☺☺
© gsumitt

Comments

  1. लई भारी सुमीत

    ReplyDelete
  2. Sexy re bhava ..!! Keep it up...!! N walchandiats bol.. Walchandians nko...! Ok?? NYC words..!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks brother ....
      I will update myself in next writting...☺☺

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Friendship

The Result

Bike Mates